Manasvi Choudhary
ज्योतिषशास्त्रात स्वप्न शास्त्राला विशेष महत्व आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, व्यक्तीला स्वप्नात काही गोष्टी दिसल्यास तुमचं वैवाहिक आयुष्य चांगले राहणार आहे.
स्वप्नात इंद्रधनुष्य दिसल्यास वैवाहिक आयुष्य चांगले होते.
स्वप्नात मोरपिस दिसल्यास आयुष्यात लग्न लवकर होणार असल्याचे समजते.
स्वप्नात आनंदाने स्वत:ला नाचताना पाहणे म्हणजे सुखी वैवाहिक जीवनाचे संकेत मिळते.
वस्त्र किंवा सोने खरेदी करताना पाहणे म्हणजे आयुष्यात जोडीदार मिळण्याला सुरूवात होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.