Phone Speaker: फोनच्या स्पीकरचा आवाज कमी वाटतोय? 'या' सोप्या घरगुती स्टेप्सने करा दुरुस्ती

Dhanshri Shintre

फोन खराब होतो

स्पीकरमध्ये धूळ किंवा पाणी गेल्याने फोन खराब होतो; या सोप्या टिप्स वापरून स्पीकर सुधारू शकता.

आवाज कमी होतो

काही महिन्यांनंतर स्पीकरचा आवाज कमी होतो; पाणी किंवा धूळ गेल्याचा संशयही अनेकांना येतो.

लवकर खराब होण्याची शक्यता

तुमचा अंदाज बरोबर आहे, कारण धूळ व पाण्यामुळे फोनचे स्पीकर लवकर खराब होण्याची शक्यता असते.

कोणतीही अडचण

फोन स्वच्छ करण्यापूर्वी तो पूर्णपणे बंद करणे आवश्यक आहे, त्यामुळे कोणतीही अडचण उद्भवणार नाही.

द्रव टाकू नका

स्पीकर ग्रिलवर थेट पाणी, अल्कोहोल किंवा इतर द्रव टाकू नका, यामुळे फोनच्या आतील भागांना इजा होऊ शकते.

टूथब्रश

मऊ ब्रिस्टल्स असलेला स्वच्छ टूथब्रश किंवा पेंट ब्रश वापरा आणि स्पीकर ग्रिलवर सौम्यपणे ब्रश करत स्वच्छता करा.

कोरडा ब्रश

कोरडा ब्रश वापरल्याने ग्रिलमध्ये अडकलेली धूळ आणि घाण सहज बाहेर येते, त्यामुळे स्वच्छतेत मदत होते.

कोरडे इअरबड्स

कोरडे इअरबड्स वापरून स्पीकर ग्रिल हळूवारपणे स्वच्छ करा, पण कापसाचे धागे अडकू नयेत आणि जास्त दाब लागू नये.

NEXT: NEET 2025 परीक्षेमुळे प्रवाशांना दिलासा; 4 मे रोजी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक रद्द

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा