Kajal Smudge Tips: काजळ लावल्यावर लगेच पसरतं? मग या ५ टिप्स वापराच, डोळे दिसतील सुंदर अन् टपोरे

Sakshi Sunil Jadhav

काजळ टिप्स

काजळ डोळ्यांच्या सौंदर्यात चार चाँद लावते. पण अनेकदा काजळ लावल्यानंतर काही मिनिटांतच ते पसरते, डोळ्याखाली काळी रेष तयार होते आणि संपूर्ण मेकअप खराब होतो.

kajal smudge tips

सोप्या टिप्स

जर तुम्हालाही ही समस्या येत असेल तर काळजी करू नका. काही साध्या घरगुती आणि ब्युटी टिप्स फॉलो केल्यास काजळ दीर्घकाळ टिकते आणि पसरणार नाही.

makeup hacks

डोळ्यांचा भाग कोरडा ठेवा

काजळ लावण्याआधी डोळ्यांच्या आसपासचा भाग टिश्यूने कोरडा पुसा. ओलसर त्वचेवर काजळ पटकन पसरते.

makeup hacks

प्रायमर वापरा

डोळ्याखाली हलकासा प्रायमर लावा. यामुळे त्वचेवर तेलकटपणा कमी होतो आणि काजळ लवकर पसरत नाही.

makeup hacks

कॉम्पॅक्ट पावडर लावा

काजळ लावल्यानंतर खाली हलकासा कॉम्पॅक्ट पावडर लावा. हे काजळ सेट करण्यात मदत करते.

makeup hacks | google

वॉटरप्रूफ काजळ निवडा

जर तुमचे डोळे लवकर ओले होतात किंवा घाम येतो, तर वॉटरप्रूफ काजळ वापरा. हे दीर्घकाळ टिकते.

Kajal Tips

लावल्यावर ब्लॉट करा

काजळ लावल्यानंतर टिश्यू पेपरने हलके दाबून घ्या. यामुळे अतिरिक्त काजळ निघून जातं आणि पसरत नाही.

Kajal Tips

आयलाइनरचा वापर करा

काजळच्या वरती काळा किंवा ब्राउन आयलाइनर लावल्यास काजळ सेट होतं आणि टिकाऊ बनतं.

Kajal Tips

NEXT: नयनरम्य निसर्ग अन् थंड ठिकाण... फलटणपासून फक्त 50 किमीवर वसलेत 'हे' सुंदर Hidden स्पॉट्स, एकदा पाहाच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Phaltan Tourism | google
येथे क्लिक करा