Chhatrapati Sambhaji Maharaj: छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कधी अन् कुठे झाला तुम्हाला माहितीये?

Priya More

छावा चित्रपट

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत 'छावा' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Social Media

संभाजी महाराज

छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यास बरेच जण उत्सुक आहेत.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Social Media

जन्म कधी झाला?

छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म १४ मे १६५७ साली झाला.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Social Media

जन्म कुठे झाला?

छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Social Media

आई-वडील कोण?

छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे ज्येष्ठ पुत्र होते.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Social Media

आईचे निधन

छत्रपती संभाजी महाराज दोन वर्षांचे असताना यांच्या आई सईबाई यांचे निधन झाले.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Social Media

आजीने केला सांभाळ

राजमाता जिजाऊ म्हणजेच संभाजीराजे यांच्या आजीने त्यांचा सांभाळ केला.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Social Media

बालपण कुठे गेले?

पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी मावळ्यांच्या मुलांसोबत संभाजीराजे यांचे बालपण गेले.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Social Media

साहित्यांची निर्मिती

संभाजीराजे यांनी शंभूराज, नृपशंभू, शंभूवर्मन या साहित्यांची निर्मिती केली होती.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Social Media

अनेक भाषांचे ज्ञान

संभाजीराजे यांना अनेक भाषा बोलता आणि लिहिता देखील येत होत्या.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Social Media

NEXT: छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

chhatrapati shivaji maharaj | saam tv
येथे क्लिक करा...