चिमणीचं वजन किती असतं, तुम्हाला माहितीये का?

Surabhi Jagdish

लहानपणी आपल्याला पहिले माहिती असलेले पक्षी म्हणजे चिमणी आणि कावळा.

सकाळी आपण चिमण्यांचा चिवचिवाट ऐकला असेल​

चिमणी हा पक्षी सर्रासपणे आढळून येतो.

चिमण्यांना पाहुन तुम्ही कधी विचार केलाय का की, तिचं वजन किती असेल?

चिमणीचे वजन किती असतं, या प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेऊया.

तर चिमणीचं वजन हे 25 ते 40 ग्रॅम असतं

म्हणजेच चिमणी हा पक्षी वजनाने अतिशय हलका आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.