Shravan 2022 : श्रावण महिन्यात मासांहरी पदार्थाबरोबरच या पदार्थांचे सेवन करु नका

कोमल दामुद्रे

श्रावण महिना अनेक धार्मिक कार्यासोबत व्रत-वैकल्याचा महिना मानला जातो.

shravan pooja | Canva

या महिन्यात आपल्याला मांसाहारी पदार्थांसोबत अल्कहोल न पिण्यास सांगितले जाते.

Non veg food | Canva

श्रावणात दहीचे सेवन करु नये. हा महिना पावसाळी असल्यामुळे सर्दी -खोकल्यासारखे आजार होण्याची शक्यता अधिक असते.

Yogurt | Canva

श्रावण महिन्यात पालेभाज्या आणि पालक, मुळा, कोबी इत्यादी भाज्या खाणे टाळावे. कारण पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्यामध्ये किडे भरपूर असतात.

Green vegetables | Canva

या महिन्यात कांदा आणि लसूण पूर्णपणे सोडून द्यावे. याचे सेवन केल्याने मन उपासनेपासून विचलित होऊ शकते.

Shravan 2022 | Canva

वांगी किंवा त्यापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थाचे सेवन श्रावण महिन्यात करू नये.

shravan mahina 2022 | Canva

या महिन्यात मांसाहार करणे पूर्णपणे निषिद्ध मानले जाते. अशा स्थितीत संपूर्ण कालावधीत सात्विक अन्न खावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

shravan 2022 marathi | Canva