Diwali 2024: दिवाळीत दिवे लावण्याची योग्य वेळ काय?

Manasvi Choudhary

दिवाळी

दिवाळी हा दिव्याचा सण म्हणून ओळखला जातो.

diwali | Pintrest

जुनी परंपरा

दिवाळीत दिवे लावण्याची फार जुनी परंपरा आहे.

diwali | Pintrest

योग्य पद्धत

दिवाळीला दिवे लावण्याची विशेष पद्धत आहे.

diwali | Pintrest

सकारात्मकता

दिवाळीला संध्याकाळी दिवे लावावे ज्यामुळे सकारात्मकता येते.

diwali | Pintrest

शुभ कार्य

हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्याआधी दिवा लावला जातो.

diwali | Pintrest

तुटलेला दिवा लावू नये

दिवाळीत तुटलेला दिवा कधी लावू नये.

diwali | Pintrest

या दिशेला दिवा लावू नये

पश्चिम दिशेला किंवा कोपऱ्यात कधीही दिवा लावू नये.

diwali | Pintrest

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.