व्हाइट पॅन्ट आणि ब्लू क्रॉप टॉपमधला प्रार्थना बेहेरेचा हा अंदाज पाहिला का ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Instagram/@prarthana.behere

प्रार्थनाने व्हाइट पॅन्ट व ब्लू क्रॉप टॉपमधले आपले बोल्ड फोटो इन्स्टाग्रांम अकाऊंटवरुन शेअर केले आहे.

Instagram/@prarthana.behere

त्यावर तसाच साजेशीर मेकअपही तिने केलाला दिसून येत आहे.

Instagram/@prarthana.behere

तिच्या या लूकला तिने 'माय फेवरेट वन' असे कॅप्शन देखील तिने दिले आहे.

Instagram/@prarthana.behere

मोकळ्या केसांत प्रार्थानाचा हा लूक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहे.

Instagram/@prarthana.behere

सध्या प्रार्थना झी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत तिची मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे.

Instagram/@prarthana.behere

नुकतेच प्रार्थनाने फोटो शूट केले असून तिच्यावर चाहत्यांचा वर्षाव होत आहे.

Instagram/@prarthana.behere

प्रार्थना ही हल्ली आपल्या सोशल मिडियावर सतत सक्रिय दिसून येतेय.

Instagram/@prarthana.behere

आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Instagram/@prarthana.behere