Asmita Deshmukh : डिंपलला सिंपल राहायला नाही आवडत...

Shivani Tichkule

अस्मिताची झी मराठीवरील देवमाणूस ही पहिली मालिका.

Asmita Deshmukh Devmanus | Instagram

या मालिकेमुळे ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली.

Asmita Deshmukh Photos | Instagram

कुटुंबामध्ये अभिनय क्षेत्रात कोणीही नसल्यामुळं तिला सुरुवातीला विरोध झाला. परंतु, आईनं अस्मिताला साथ दिली.

Asmita Deshmukh Images | Instagram

अस्मिताचे संपूर्ण शिक्षण पुण्यात झाले आहे.

Asmita Deshmukh Age | Instagram

लहानपणापासून अस्मिता सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घ्यायची.

Asmita Deshmukh Family | Instagram

पुढे कॉलेजमध्ये असताना नाटकातून अभिनयाची संधी मिळत गेली. यातूनच तिला काही गाण्यातून झळकण्याची संधी मिळाली.

Asmita Deshmukh Serial | Instagram

मालिकेतील डिंपल आणि टोण्याची नोकझोक सुपरहिट झाली होती.

Asmita Deshmukh Best Photos | Instagram

अस्मिता सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Tv Actress Asmita Deshmukh | Instagram

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

web story
क्लिक करा