Detox Drink : सकाळी लिंबू पाणी पिण्याचे फायदे

कोमल दामुद्रे

लिंबू पाणी शरीराला ऊर्जा देते. त्यामुळे सकाळी चहा किंवा कॉफीऐवजी आपण त्याचे सेवन करु शकतो.

lemon juice | Canva

लिंबू पाण्याचे सेवन केल्याने खनिजे व जीवनसत्त्व पचनसंस्था वाढते. यामुळे छातीत जळ कमी होते.

lemon juice benefits | Canva

लिंबू पाण्यात पोटॅशियमचा चांगला स्त्रोत आहे. जे आपल्या शरीरासाठी चांगले व मासंपेशीया तयार करण्यासाठी आणि तसेच कार्बोहाइड्रेट वाढवण्यास मदत होते.

lemon juice benefits for skin | Canva

लिंबू पाणी प्यायल्याने तोंडाचे दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.

lemon juice benefits for health | Canva

लिंबाच्या वासाने ताण कमी होतो. आपला मूड सुधारण्यास मदत होते. तसेच चिंता कमी करण्यास मदत होते.

lemon juice for stress | Canva

लिंबात साइट्रिक एसिड असल्यामुळे मूतखडा रोखण्यास मदत होते.

lemon juice for kidney health | Canva

लिंबाच्या मदतीने आपल्याला भूक कमी लागते. यामुळे आपली भूक नियंत्रणात राहण्यास मदत होते.

lemon juice control eating habits | Canva

लिंबू पाण्यात जीवनसत्त्व क मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे आपली इम्युनिटी सिस्टम वाढवण्यास मदत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

lemon juice ph | Canva