क्रिकेटपटू दीपक चहर अडकला लग्नबेडीत, लुक पाहून चाहते घायाळ; पाहा फोटो

Satish Daud-Patil

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर बुधवारी रात्री विवाहबंधनात अडकला.

Instagram/@deepak_chahar9

मंगळवारी दीपक आणि जयाचा मेहंदी आणि संगीत सोहळा पार पडला.

Instagram/@deepak_chahar9

दीपकने १ जून २०२२ रोजी त्याची मैत्रीण जया भारद्वाजसोबत सात फेरे घेतले.

Instagram/@deepak_chahar9

दीपकच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल झाले आहेत.

Instagram/@deepak_chahar9

त्यांच्या लग्नातील फोटोला चाहत्यांकडून भरपूर पसंती मिळत आहे.

Instagram/@deepak_chahar9

दीपकने लग्नात क्रीम रंगाची शेरवानी आणि राजस्थानी साफा त्याने परिधान केलेला होता.

Instagram/@deepak_chahar9

यावेळी तो घोड्यावर बसलेला असताना राजपुत्रापेक्षा कमी दिसत नव्हता.

Instagram/@deepak_chahar9

पीच कलरच्या लेहेंगा-चुनरीमध्ये जयाही खूप सुंदर दिसत होती.

Instagram/@deepak_chahar9

दीपकने २०२१ च्या एका लाईव्ह सामन्यादरम्यान जयाला स्टँड्समध्ये प्रपोज केले होते.

Instagram/@deepak_chahar9

दीपकच्या लग्नात राहूल चहर सुद्धा थाटून उभा होता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Instagram/@deepak_chahar9