Satish Daud
मेष : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. जिद्दीने कार्यरत रहाल.
वृषभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
मिथुन : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
कर्क : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता
सिंह : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
कन्या : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
तुळ : गुरूकृपा लाभेल. प्रवास सुखकर होतील. आनंदाची बातमी मिळेल.
वृश्चिक : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.
धनु : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
कुंभ : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
मीन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.