Dahi Handi 2024: बॉलिवूडच्या ७ गाण्यांशिवाय दहीहंडीचा जल्लोष अपूर्णच...

Priya More

गो गो गोविंदा

'ओह माय गॉड' या चित्रपटातील 'गो गो गोविंदा' या सोनाक्षी सिन्हा, प्रभू देवा यांचे गाणं या दहीहंडीला वाजवा.

Bollywood Song For Dahi Handi | Social Media

चांदी की डाल पर

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि राणी मुखर्जी यांच्या 'हेलो ब्रदर' या चित्रपटातील 'चांदी की डाल पर सोने का मोर' हे गाणं.

Bollywood Song For Dahi Handi | Social Media

पिंट्या

'शैतान' चित्रपटातील 'पिंट्याची हंडी फुटली रे...' हे गाणं.

Bollywood Song For Dahi Handi | Social Media

मच गया शोर

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या 'खुद्दार' चित्रपटातील'मच गया शोर सारी नगरी में...' हे गाणं.

Bollywood Song For Dahi Handi | Social Media

कान्हा सोजा जरा

साऊथ अभिनेत्री अनुष्का शेट्टीच्या 'बाहुबली २' चित्रपटातील 'कान्हा सोजा जरा...' हे गाणं.

Bollywood Song For Dahi Handi | Social Media

गोविंदा आला रे आला

अभिनेता शमी कपूर आणि सायरा बानू यांच्या बल्फ मास्टर या चित्रपटातील 'गोविंदा आला रे आला...' हे गाणं.

Bollywood Song For Dahi Handi | Social Media

हर तरफ है शौर

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा चित्रपट 'वास्तव' मधील 'हर तरफ है शोर...' हे गाणं.

Bollywood Song For Dahi Handi | Social Media

NEXT: Bigg Boss Marathi: अभिजीत सावंतची पत्नी आहे तरी कोण? या क्षेत्रात आहे कार्यरत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhijeet Sawant | Social Media
येथे क्लिक करा...