Ishan Kishan GF : ईशानची ‘गर्लफ्रेंड’ दिसते खूपच सुंदर आणि हॉट; फोटो एकदा पहाच

Shivani Tichkule

इशान किशनने डबल सेंच्युरी ठोकल्यानंतर त्याची गर्लफ्रेंड कोण याबाबत ही सर्च केले जात आहे.

Ishan Kishan | Instagram

अदिती हुंडिया हिने तिच्या इन्स्टाग्राम स्टेटसवर इशांत किशनचे 2 फोटो शेअर केला आहे.

Ishan Kishan GF | Instagram

तिच्या स्टोरीचे स्क्रीनशॉट्स व्हायरल होत आहेत.

Ishan Kishan Double Century | Instagram

अदिती हुंडिया असे त्या मुलीचे नाव असून ती इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे.

Ishan Kishan Girldfriend | Instagram

आदिती व्यवसायाने संगीत कलाकार आहे.

Ishan Kishan Affairs | Instagram

अदिती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Aditi Hundia Ishan GF | Instagram

अदिती एक प्रोफेशनल मॉडेल आहे.

Aditi Hundia Photos | Instagram

अदिती 2017 मिस इंडियाची फायनलीस्ट राहिली आहे.

Ishan Kishan GF Photos | Instagram

इशान किशन आणि आदिती हुंडिया एकमेकांना डेट करत आहेत.दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याबाबत अधिकृतपणे दुजोरा दिला नाहीये.

Aditi Hundia Age | Instagram

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

web story
क्लिक करा