Surabhi Jagdish
मधुमेह पूर्णपणे बरा होत नाही मात्र त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक गोष्टी आहेत.
तुळशीची पाने आयुर्वेदात वापरली जात असून मधुमेहावर तुळशीची पानं खूप गुणकारी ठरतात.
तुळशीच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी, फायबर आणि डायबेटिक गुणधर्म असतात.
जर तुम्ही तुळशीच्या पानांचं नियमित सेवन केलं तर तुमची रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
तुम्ही रिकाम्या पोटी 4-5 तुळशीची पाने चावू शकता. यामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.
तुम्ही तुळशीची पानं टाकून चहा देखील बनवू शकता. हा चहा तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.
तुळशीच्या पानांमुळे केवळ मधुमेहच नाही तर खोकला, दमा, सर्दी आणि कोलेस्ट्रॉल यांसारख्या समस्यांवरही नियंत्रण मिळू शकतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.