Christmas 2021: येशूशी संबंधित माहित नसलेल्या गोष्टी जाणून घ्या

वृत्तसंस्था

ख्रिश्चन समाजातील लोक हा प्रभू येशूचा जन्मदिवस म्हणून साजरा करतात. मैथ्यूच्या गोस्पेलनुसार प्रभू येशूचा जन्म लोकांच्या योग्य मार्गदर्शनासाठी झाला होता.

Lord Jesus

येशूला त्यांचे नाव देवदूताकडून मिळाले आहे. पवित्र बायबलमध्ये उल्लेख आहे की, एक देवदूत येशूची आई मेरीकडे गेला आणि तिला सांगितले की, देवाची तुझ्यावर विशेष कृपा आहे आणि तो तुझ्याबरोबर आहे. हे ऐकून मेरी घाबरली होती. पण देवदूताने त्यांना सांगितले की तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुम्ही एका मुलाला जन्म द्याल ज्याचे नाव येशू असेल. त्याचे राज्य कधीच संपणार नाही.

Lord Jesus

गोस्पेलनुसार प्रभू येशूचा जन्म लोकांच्या योग्य मार्गदर्शनासाठी झाला होता.

Lord Jesus

अनेकांना वाटते की ख्रिस्त हे येशूचे आडनाव आहे, परंतु तसे नाही. पहिल्या शतकात पॅलेस्टाईनमधील लोकांना आडनावे नव्हती. त्यावेळी लोक मुलांना त्यांच्या पालकांच्या नावाने ओळखत असत. ख्रिस्त हा शब्द ग्रीक क्रिस्टोस वरून आला आहे ज्याचा अर्थ मसीहा असा होतो.

Lord Jesus

संपूर्ण जग 25 डिसेंबरला येशूचा जन्म साजरा करते, मात्र 25 डिसेंबरला त्यांचा जन्मदिवस याबाबत अजूनही शंका आहेत. येशूच्या जन्म तारखेबाबत विद्वानांमध्ये अनेक मतभेद आहेत. काही लोक म्हणतात की येशूचा जन्म हिवाळ्यात झाला नाही तर शरद ऋतूत झाला आहे.

Lord Jesus

मॅथ्यूच्या गोस्पेलनुसार, येशूलाही भावंडं होती. जेम्स, जोसेफ, सायमन आणि जुडास अशी त्यांच्या चार भावांची नावे आहेत.

Lord Jesus

असे मानले जाते की येशू महान चमत्कार करत असे. काना येथे एका लग्न समारंभात त्यांनी पहिला चमत्कार केला. येथे त्याने पाण्याचे वाइनमध्ये रूपांतर केले होते, त्यानंतर सर्वत्र येशूची चर्चा झाली होती.

Lord Jesus

गॉस्पेलनुसार, येशू सुरुवातीला सुताराचे काम करायचे. वास्तविक येशूचा भाऊ जोसेफ एक सुतार होते आणि असे म्हटले जाते की येशूने हे काम त्यांच्याकडून शिकले. पुढे शहरातील लोकही त्यांना सुतार म्हणून ओळखू लागले.

Lord Jesus

जरी येशूच्या शारीरिक स्वरूपाविषयी फारशी माहिती नाही, परंतु असे म्हटले जाते की ते, दिसायला अतिशय साधे होते .

Lord Jesus

बायबलनुसार, येशूने 40 दिवस उपवास केला. साधारणपणे कोणताही सामान्य माणूस इतके दिवस उपवास करू शकत नाही.

Lord Jesus

मॅथ्यूच्या गॉस्पेलनुसार, येशूला अरामी, हिब्रू आणि ग्रीकसह अनेक भाषा अवगत होत्या.

Lord Jesus

असे मानले जाते की, येशू महान चमत्कार करत असत. काना येथे एका लग्न समारंभात त्यांनी पहिला चमत्कार केला होता. त्यांनी त्याने पाण्याचे वाइनमध्ये रूपांतर केले होते, त्यानंतर सर्वत्र येशूची चर्चा झाली होती.

Lord Jesus

मॅथ्यूच्या गॉस्पेलनुसार, येशू शाकाहारी नव्हते. तेही इतर ज्यूंप्रमाणेच मांस खात असत, त्यात नमूद केले आहे. येशू नियमितपणे मासे खात असे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lord Jesus