China Faces New Virus: कोरोनासारखा आजार पुन्हा डोकं वर काढतंय?

Bhagyashree Kamble

चीनमध्ये पुन्हा एकदा एक कोरोनासारख्या व्हायरसनं थैमान घातलंय. यामुळे जगाची चिंता वाढलीय.

Virus In China | Freepik

रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यानं हा आजार होत असल्याचं समोर आलंय. ज्यामुळे लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरीकांची चिंता वाढलीय.

Virus | Freepik

कोरोना रोगानं संपूर्ण जगावर हाहाकार माजवला होता. अशातच नव्या रोगानं तोंड वर काढलंय.

Health | Freepik

इन्फ्लुएंजा ए, मायकॉप्लाज्मा न्यूमोनिया आणि ह्युमन मेटापनेयूमोवायरस या आजारांचे नाव असून, याचे प्रमाण वाढल्याचा दावा करण्यात येतोय.

Health News | Freepik

ही महामारी असल्याची चर्चा असून, WHO आणि चीन सरकारकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

China Govt | Freepik

हा एक संसर्गजन्य आजार आहे. त्याचा प्रसार झपाट्यानं वाढतोय.

China News | Freepik

या आजाराच्या लक्षणांमध्ये ताप, खोकला, सर्दी, श्वास घेताना त्रास आणि धाप लागणे, असा त्रास लोकांना होत आहे.

Cough | Freepik

हा आजार वातावरणातील बदलांमुळे झाला की, चीन सरकारनं पुन्हा एकदा हलगर्जीपणा केला, हे समोर आलेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

China Virus News | Freepik