Palak Tiwari: बोल्ड पलकचा सोज्वळ अवतार; साडीत खुललं सौंदर्य!

Gangappa Pujari

पलक तिवारी

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

Palak Tiwari | Saamtv

लोकप्रियता

आई प्रमाणेच पलकनेही हिंदी सिने जगतात अल्पावधीतच चांगली लोकप्रियता मिळवली आहे.

Palak Tiwari | Saamtv

पदार्पण

पलक ने सलमान खान याच्या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

सोशल मीडिया

चित्रपटांमध्ये फारशी दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Palak Tiwari Mother | Instagram

बोल्ड फोटो

सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो प्रचंड व्हायरल होत असतात.

Palak Tiwari | Saamtv

मनमोहक फोटो

अलिकडेच तिने साडीमधील मनमोहक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Palak Tiwari | Saamtv

चाहत्यांना भुरळ

नेहमी बोल्ड लूकमध्ये दिसणाऱ्या पलकच्या या सोज्वळ लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे..

Palak Tiwari | Saamtv

NEXT: काय तो बोल्डनेस; रुचिराच्या हॉट अदांवर चाहते फिदा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actress Ruchira Jadhav Photos | Saamtv
येथे क्लिक करा