भोजपूरी अभिनेत्री नम्रता मल्लाचा बोल्ड अंदाज; बॉलिवूड अभिनेत्र्याही पडतील फिक्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्लाचा बोल्ड अंदाज सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Instagram/@namritamalla

तिने इंस्टाग्रामवर 1.5 मिलियनचा टप्पा ओलांडला आहे.

Instagram/@namritamalla

नम्रताने काळ्या रंगाची बिकिनी घातलेले तिचे सुपर हॉट फोटो पोस्ट केले आहेत, बिकिनीमुळे तिचा अतिशय ग्लॅमरस अवतार दिसून आला आहे.

Instagram/@namritamalla

आपल्या डोळ्यांनी वेड लावणारी नम्रता मल्ला आपल्या सेक्सी मूव्ह्सने तिच्या चाहत्यांच्या मनावर दररोज राज्य करते.

Instagram/@namritamalla

नम्रता मल्ला भोजपुरी जगतातील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने रातोरात प्रसिद्धी मिळवली आणि यशाच्या शिखरावर पोहोचली.

Instagram/@namritamalla

नम्रताने अलीकडेच तिच्या पारंपारिक आणि वेस्टर्न लूकचा मिलाफ दाखवून चाहत्यांना घायाळ केलं

Instagram/@namritamalla

ती एक उत्तम अभिनेत्री, मॉडेल, डान्सर तसेच कोरिओग्राफर सुद्धा आहे.

Instagram/@namritamalla

हरियाणवी अल्बम 'राजा जी' मधून नम्रताने आपल्या करियरला सुरूवात केली. तसेच अनेक प्रेक्षक तिच्या नृत्यावर फिदा आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Instagram/@namritamalla