First Aid Treatment For Jellyfish Stings: समुद्रकिनारी फिरायला जाताय? तर मत्स्यदंश प्रथमोपचार जाणून घ्याच

Vishal Gangurde

समुद्रकिनारी फिरायला जाणे पडेल महागात

आठवड्याच्या सुट्टीला अनेक जण समुद्रकिनारी फिरण्यासाठी जात अस तात.

First Aid Treatment For Jellyfish Stings | Yandex

समुद्रकिनारी मत्स्यदंशाचे प्रकार वाढले

समुद्रकिनारी मत्स्यदंशाचे प्रकार वाढू लागले आहेत.

First Aid Treatment For Jellyfish Stings | Yandex

मस्त्यदंशासाठी प्रथमोपचार

मस्त्यदंशासाठी प्रथमोपचार जाणून घेणे महत्वाचे आहे.

First Aid Treatment For Jellyfish Stings | Yandex

जेलीफिशचा दंश झाल्यास...

जेलीफिशचा दंश झाल्यास स्पर्शक काळजीपूर्वक काढून टाका.

First Aid Treatment For Jellyfish Stings | Yandex

जखम चोळू नका

दंश झाल्यानंतर जखम चोळली किंवा चोळून चिघळली जाणार नाही याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.

First Aid Treatment For Jellyfish Stings | Yandex

जखम स्वच्छ पाण्याने धुवा

समुद्रकिनारी तुम्हाला मस्त्यदंश झाल्यास जखम स्वच्छ पाण्याने धुवून काढा.

First Aid Treatment For Jellyfish Stings | Yandex

जखम झालेल्या जागी बर्फ लावा

जखम स्वच्छ पाण्याने धुवून काढल्यानंतर जखम झालेल्या जागी बर्फ लावावा.

Ice cube | canva

घाबरू नका

स्टींग रे किंवा जेली फिशचा दंश झाल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

First Aid Treatment For Jellyfish Stings | Yandex

Next: सफरनामा! रायडर लूकमध्ये राहुल गांधींची बाईकस्वारी; वडिलांचा लडाखबाबतचा मोलाचा संदेशही सांगितला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi rides Bike | instagram
https://www.saamtv.com/ampstories/web-stories/congress-leader-mp-rahul-gandhi-is-on-ladakh-tour-see-photos-vvg94