Bikaner Guwahati Train Accident: अपघाताची क्षणचित्रे..

वृत्तसंस्था

बिकानेरहून गुवाहाटी कडे गुवाहाटी बिकानेर एक्स्प्रेसला काल पश्चीम बंगालमधील जलपायगुडी जवळ भीषण अपघात झाला. या अपघातात ९ जण मृत्यूमुखी पडले आहेत

Bikaner Guwahati Train Accident: अपघाताची क्षणचित्रे.. | - ANI

या भीषण अपघातात गाडीचे १२ डबे रुळांवरुन घसरले

Bikaner Guwahati Train Accident: अपघाताची क्षणचित्रे.. | - ANI

गाडीचे काही डबे घसरल्यानंतर एकमेंकांवर चढले. त्यामुळे काही डब्यांची अक्षरशः वाताहत झाली

Bikaner Guwahati Train Accident: अपघाताची क्षणचित्रे.. | - ANI

यापैकी दोन डब्यांमध्ये अनेक जण अडकले होते. त्यांना गॅसकटरच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले.

Bikaner Guwahati Train Accident: अपघाताची क्षणचित्रे.. | - ANI

या अपघातात आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर किमान ३६ जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे

Bikaner Guwahati Train Accident: अपघाताची क्षणचित्रे.. | - ANI

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घटनास्थळाला सकाळी भेट दिली. या घटनेच्या चौकशीचे आदेश त्यांनी दिले आहेत

Bikaner Guwahati Train Accident: अपघाताची क्षणचित्रे.. | -ANI

सकाळी मोठ्या क्रेनच्या सहाय्याने एकमेकांवर चढलेले डबे दूर करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे

Bikaner Guwahati Train Accident: अपघाताची क्षणचित्रे.. | - ANI

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bikaner Guwahati Train Accident | - Saam TV