Rakesh Jhunjhunwala: शेअर मार्केटचा 'Big Bull' राकेश झुनझुनवाला यांच्याबद्दल 'या' गोष्टी जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शेअर मार्केटमधील किंगराकेश झुनझुनवाला यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Rakesh Jhunjhunwala Photos | Instagram/@rakeshjhunjhunwala_

त्यांना २-३ आठवड्यांपूर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. ब्रीच कँडी रुग्णालयाने राकेश झुनझुनवाला यांच्या मृत्यूची माहिती दिली.

Rakesh Jhunjhunwala Photos | Instagram/@rakeshjhunjhunwala_

फोर्ब्स मासिकानुसार, संपत्तीच्या बाबतीत भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते 48 व्या क्रमांकावर होते.

Rakesh Jhunjhunwala Photos | Instagram/@rakeshjhunjhunwala_

राकेश झुनझुनवाला यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

Rakesh Jhunjhunwala Photos | Instagram/@rakeshjhunjhunwala_

जुलै 2022 पर्यंत त्यांची एकूण संपत्ती सुमारे $550 अब्ज (भारतीय रुपयांमध्ये सुमारे 55000 कोटी रुपये) आहे. श्रीमंतांच्या यादीत हे देशात 36 व्या क्रमांकावर होते.

Rakesh Jhunjhunwala Photos | Instagram/@rakeshjhunjhunwala_

राकेश झुंझुवाला यांनी 1985 मध्ये केवळ 5000 रुपयांच्या भांडवलाने शेअर बाजारात आपला प्रवास सुरू केला. सप्टेंबर 2018 मध्ये त्यांचे भांडवल 11,000 कोटी रुपये झाले.

झुनझुनवाला हे नेहमीच स्टॉक मार्केटमध्ये जोखीम घेणारे व्यापारी मानले जातात.

Rakesh Jhunjhunwala Photos | Instagram/@rakeshjhunjhunwala_

राकेश झुनझुनवाला यांच्या पश्चात पत्नी रेखा झुनझुनवाला, मुलगी निस्था आणि दोन मुले आर्यमन आणि आर्यवीर असा परिवार आहे.

Rakesh Jhunjhunwala Photos | Instagram/@rakeshjhunjhunwala_

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam TV Web Stories | Saam TV
क्लिक करा