Photos: मातृत्वाचे डोहाळे; कॉमेडी क्वीनचा मॅटर्निटी फोटोशूट

Shivani Tichkule

आज भारती सिंगचे नाव प्रत्येक घराघरात प्रसिद्ध आहे. आपल्या कॉमेडीने त्याने इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे

Bharti Singh | Instagram

भारती नेहमीच तिच्या कॉमेडीमुळे चर्चेत असते पण काही काळापासून ती तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत असते.

Bharti Singh | Instagram

अलीकडेच भारतीने मॅटर्निटी शूट केले आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Bharti Singh | Instagram

भारतीने या फोटोशूटमध्ये जांभळ्या रंगाचा ड्रेसमध्ये परिधान केला आहे.

Bharti Singh | Instagram

आई होण्याचा आनंद या फोटोशूटमध्ये भारतीच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे पाहायला मिळत आहे

Bharti Singh | Instagram

भारतीची डिलिव्हरी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.

Bharti Singh | Instagram

भारतीचे हे फोटोशूट चांगलेच व्हायरल होत असून सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

Bharti Singh | Instagram

चाहत्यांसोबतच सेलिब्रिटीही भारतीच्या या फोटोंवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

Bharti Singh | Instagram

गरोदरपणातही भारतीने पूर्णवेळ काम केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bharti Singh | Instagram