Photos : मराठमोळ्या अभिनेत्रीचा BOLD लूक; फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर

Satish Daud

मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात घर केले आहे.

Bhagyashree Mote Photos | Instagram/@bhagyashreemote

भाग्यश्री सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. वेगवेगळे फोटो शेअर करते.

Bhagyashree Mote Bold Pic | Instagram/@bhagyashreemote

भाग्यश्री बऱ्याचदा बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

Bhagyashree Mote Bold Photo | Instagram/@bhagyashreemote

अशातच भाग्यश्रीने सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर केले.

Bhagyashree Mote Looks | Instagram/@bhagyashreemote

भाग्यश्रीच्या बोल्ड फोटोंनी इंटरनेटचं तापमान वाढवलं आहे.

Bhagyashree Mote Photos | Instagram/@bhagyashreemote

चाहत्यांनी सुद्धा भाग्यश्रीच्या फोटोला मोठी पसंती दिली आहे.

Bhagyashree Mote Hot Photo | Instagram/@bhagyashreemote

अनेकांनी फोटो पाहूनच भाग्यश्रीला प्रपोज केलं आहे.

Bhagyashree Mote Hot Pic | Instagram/@bhagyashreemote

भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले.

Bhagyashree Mote hot Look | Instagram/@bhagyashreemote

यानंतर ती 'माझ्या बायकोचा प्रियकर', 'काय रे रास्कला' अशा चित्रपटात सुद्धा झळकली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhagyashree Mote Pic | Instagram/@bhagyashreemote