Ear Piercing: लहानपणी मुलांचे कान का टोचतात?

Manasvi Choudhary

कान

लहान मुलांचे कान टोचणे ही फार जुनी पद्धत आहे.

Ear Piercing | Social media

कारण

हिंदू धर्मात मुलगा आणि मुलगी दोघांचेही कान टोचतात.

Ear Piercing | Social media

कर्णवेध संस्कार

धार्मिक मान्यतेनुसा, कर्णवेध संस्कार हा देखील महत्वाचा आहे.

Ear Piercing | Social media

कान कधी टोचावे

लहान बाळाचा जन्म झाल्यानंतर १६ दिवसांनी तसेच तीन महिन्यापर्यंत कधीही कान टोचले जातात.

Ear Piercing | Social media

लहान वय

मूल लहान असताना त्याचे कान टोचावे.

Ear Piercing | Social media

कानातले

कान टोचल्यानंतर कानातले सहा आठवड्यापर्यंत बदलू नये.

Ear Piercing | Social media

NEXT: Bedroom Name: बेडरूमला मराठीत काय बोलतात? 'असा' शब्द कधीच ऐकला नसेल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...