सिगारेटचं व्यसन सुटत नाहीये? ‘हे’ घरगुती उपाय करा

Shivani Tichkule

सिगारेट आरोग्यासाठी खूप नीकारक आहे.

Smoking | Saam Tv

सिगारेटमुळे कॅन्सर टीबी सारखे घातक आजार होण्याचा धोका आहे.

Smoking | Saam Tv

आयुर्वेदात पाच सोपे उपाय आहेत. या उपायांनी तुम्ही सिगारेट सोडू शकता

Smoking | Saam Tv

दररोज २ ते ३ तुळशीची पाने चावून खा. हे केल्यास सिगारेटमुळे शरीरात साठलेली विषद्रव्ये कमी होईल.

Basil | Saam Tv

रोज रात्री झोपण्याआधी एक चमचा त्रिफळा चूर्ण घेऊन एक ग्लास पाणी प्या. यामुळे पोट साफ राहील.

Triphala | Saam Tv

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्या. दिवसभरात किमान तीन लिटर पाणी प्या.

Copper Glass | Saam Tv

सिगारेट ओढण्याची इच्छा झाल्यास ओवा किंवा बडीशेप चघळा.

Carom Seeds | Saam Tv

किसलेला मुळा मधासह सेवन करा. हे त्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते.

Radish | Saam Tv

दररोज जलनेती करा. जलनेती हा फुफ्फुसांशी संबंधित विकारांना दूर करण्यास मदत करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jal Neti | Saam Tv