Surabhi Jagdish
चुकीच्या लाईफस्टाईलमुळे आजकाल अनेकांना वजन कमी करायचं असतं.
तुम्हाला माहितीये का, पाणी पिऊन देखील तुम्ही वजन कमी करू शकता.
जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी कधी पाणी प्यायलं पाहिजे
सकाळी झोपून उठल्यानंतर ब्रेश न करता दोन ग्लास पाणी प्यायलं पाहिजे.
जेवणाच्या अर्धा तासा आधी एक ग्लास पाणी प्यायलं पाहिजे.
रात्री झोपण्याच्या एक तास आधी पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.
वर्कआऊटनंतर पाणी प्यायल्याने उत्तम आरोग्य राखण्यास मदत मिळते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.