Rasgulla Vs Gulab Jamun: रसगुल्ला आणि गुलाब जामुनमध्ये गोंधळ होतो? नेमका फरक जाणून घ्या

Dhanshri Shintre

गुलाब जामुन आणि रसगुल्ला

नक्कीच तुम्ही गुलाब जामुन आणि रसगुल्ला चाखले असतील, पण त्यातील फरक तुम्हाला खरंच माहित आहे का?

गोड पदार्थ

गुलाब जामुन आणि रसगुल्ला या दोन गोड पदार्थांमध्ये अनेक लोक गोंधळतात, कारण दोघांची चव आणि पोत वेगळी आहे.

पद्धत आणि चव

अनेक लोक गुलाब जामुनला रसगुल्ला समजतात, पण दोघांमध्ये बनवण्याची पद्धत आणि चव यामध्ये मोठा फरक असतो.

नेमका फरक काय

आज आपण जाणून घेणार आहोत की गुलाबजामून आणि रसगुल्ला यामध्ये नेमका फरक काय असतो.

कशापासून बनते

गुलाब जामुन खव्यापासून तयार होतो, तर रसगुल्ला हा छेना म्हणजेच दुधापासून बनवलेली गोड मिठाई आहे.

साखरेचं पाक

गुलाब जामुन साखरेच्या पाकात भिजवले जाते, तर रसगुल्ला साखरपाण्यात उकळून तयार केले जाणारे स्पंजी गोड पदार्थ आहे.

कोणता कलर असतो?

गुलाब जामुन सामान्यतः गडद तपकिरी रंगाचा असतो, तर रसगुल्ला पूर्णपणे पांढऱ्या आणि मऊ पोताचा असतो.

रसगुल्ले

रसगुल्ले हे गुलाबजामूनच्या तुलनेत अधिक मऊ आणि स्पंजी असतात, त्यामुळे ते खाताना अधिक रसाळ वाटतात.

NEXT: पावसाळ्यात चहामध्ये तुळस घालून पिण्याचे ७ आश्चर्यकारक फायदे, जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा