Skin Care: कॉफी पासून बनवलेले हे फेस मास्क लावा; आठवड्याभरात मिळेल क्लिअर स्मूद चेहरा

Shruti Vilas Kadam

कॉफी + मध फेस मास्क

कॉफी पावडर आणि मध मिसळून लावा. त्वचा मॉइश्चराइज व तजेलदार बनवते.

Skin Care | Saam Tv

कॉफी + दही फेस मास्क

कॉफी पावडर, दही एकत्र करून लावा. टॅन कमी करून त्वचा मऊ करते.

Skin Care

कॉफी + अ‍ॅलोव्हेरा जेल मास्क

कॉफी आणि अ‍ॅलोव्हेरा जेल मिसळा. सूज, जळजळ कमी करून थंडावा देते.

Skin Care

कॉफी + लिंबाचा रस फेस मास्क

कॉफी, लिंबाचा रस एकत्र करून पेस्ट तयार करा. तेलकटपणा कमी करून रंगत सुधारते.

Skin Care

कॉफी + दूध फेस मास्क

कॉफी पावडर आणि कच्चे दूध मिसळा. त्वचा पोषण मिळवून मऊसर करते.

Skin Care

कॉफी + हळद फेस मास्क

कॉफी पावडर, हळद, आणि गुलाबपाणी वापरा. मुरुम व डाग कमी करते.

Skin Care

कॉफी + ओट्स फेस मास्क

कॉफी पावडर, ओट्स पावडर आणि दही मिसळा. स्क्रब + मास्कमुळे मृत पेशी काढण्यास मदत होते.

Skin Care

Smart Wife: चाणक्य नीती नुसार स्मार्ट पत्नीमध्ये असतात 'या' सवयी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

couple | AI
येथे क्लिक करा