Rupali Ganguly:अनुपमा ऊर्फ रुपालीचा ब्लॅक अँड व्हाईट लूक

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री रूपाली गांगुली ही टिव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Rupali Ganguly | Instagram @rupaliganguly

अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

नुकतच रूपालीने तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

Rupali Ganguly | Instagram @rupaliganguly

ब्लॅक अॅन्ड व्हाईट कलरच्या साडीमध्ये रूपालीने केस मोकळे ठेवून मेकअप केला आहे.

Rupali Ganguly | Instagram @rupaliganguly

या फोटोमध्ये रूपालीने हटके पोज दिली आहे

Rupali Ganguly | Instagram @rupaliganguly

रूपाली गांगुली टिव्ही जगतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Rupali Ganguly | Instagram @rupaliganguly

रूपालीने टिव्ही वरील अनुपमा या मालिकेमुळे लोकप्रियता मिळवली आहे.

Rupali Ganguly | Instagram @rupaliganguly

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा.