'थप्पड' फेम अंकुर राठी अडकला विवाहबंधनात, पत्नी अनुजा जोशीसोबतचे लग्नाचे फोटो पाहिलेत का ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

१५ जून २०२२ रोजी पार पडले लग्न समारंभ. | Instagram /@Ankurratheeofficia
इंग्लंडमधील हॉकस्टोन हॉल मध्ये संपन्न झाला विवाह सोहळा. | Instagram /@Ankurratheeofficia
या जोडप्याने लग्नसाठी सब्यसाचीचे सुंदर पोशाख परिधान केले होते. | Instagram /@Ankurratheeofficia
हरीयानी आणि महाराष्ट्रीयन पद्धतीत पार पडले लग्न. | Instagram /@Ankurratheeofficia

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अनेक सेलिब्रेटींनी दिल्या लग्नाच्या शुभेच्या | Instagram /@Ankurratheeofficia