सध्या वादात सापडलेली अनन्या...

Amit Golwalkar

सध्या आर्यन खान ड्रग्ज केसमध्ये NCBच्या रडारवर आलेली अभिनेत्री अनन्या पांडे ही बाॅलीवूडचा अभिनेता चंकी पांडे याची मुलगी आहे

अनन्याचा जन्म ३० आॅक्टोबर १९९८ रोजी झाला.

अनन्याने २०१९ मध्ये स्टुडंट आॅफ द इयर २ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. या भूमीकेसाठी Filmfare Award for Best Female Debue अॅवाॅर्ड मिळाले

त्याच वर्षी तिने पती पत्नी और वो या चित्रपटातही भूमीका केली.

२०२० मध्ये तिने खाली पिली या चित्रपटातही भूमीका केली

त्याच वर्षी तिने अंग्रेजी मिडियम चित्रपटात स्पेशल अॅपिअरन्स दिला. त्यात तिने कुडी नू नचने दे या गाण्यावर नृत्य केले होते

२०१९ मध्ये अनन्याने सो पाॅझिटिव्ह या नावाने एक उपक्रम सुरु केला. सोशल मिडियावरुन होणाऱ्या बुलिंगबाबत जनजागृती करण्यासाठी तिने हा उपक्रम राबवला. The Economic Times Award सोहळ्यात या उपक्रमाचा गौरव करण्यात आला होता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.