Radhika Merchant लग्नानंतरचा पहिला वाढदिवस 'असा' केला साजरा

Manasvi Choudhary

ग्रँड विवाह सोहळा

अंनत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा ग्रँड विवाह सोहळा काही महिन्यापूर्वींच पार पडला.

Anant- Radhika | Saam Tv

दिग्गजांनी लावली हजेरी

सेलिब्रिटी तसेच राजकीय, उद्योग अश्या अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी त्यांच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती.

Anant - Radhika Wedding | Saam Tv

या कारणांमुळे चर्चेत

लग्नानंतर अनंत अंबानी आणि राधिका मर्चट कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतात.

Anant Ambani and Radhika Merchant | Saam Tv

राधिका वाढदिवस

नुकतंच राधिकां मर्चटचं ग्रँड वाढदिवस सेलीब्रेशन झालं.

Radhika Merchant | Saam Tv

कुटुंबासोबत केला साजरा

लग्नानंतरचं पहिला वाढदिवस राधिकाने अंबानी कुटुंबासोबत केला.

Radhika Merchant | Saam Tv

वेस्टर्न लूक

व्हाइट हॉल्टर नेक टॉप आणि रेड स्कर्टमध्ये राधिका गॉर्जियस दिसत होती.

Radhika Merchant | Saam Tv

कलाकार

ऑरी, राधिका, अनंत, रणवीर सिंग, महेंद्र धोनी आणि त्याची पत्नी साक्षी ही दिग्गज मंडळी वाढदिवसाला उपस्थित होती.

Radhika Merchant | Saam Tv

सेलिब्रिटी

खूशी कपूर त्यासोबत अनन्या पांडे, आर्यन खान आणि सुहाना खान हे देखील उपस्थित होते.

Radhika Merchant | Saam Tv

NEXT: Hansika Motwani Home: 'कोई मिल गया' फेम अभिनेत्रीच्या नवीन घराचे फोटो पाहिलेत का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...