Ruchika Jadhav
एअर इंडियाने नुकताच आपल्या तिकीटांच्या दरात बदल करत एक स्कीम किंवा ऑफर आणली आहे.
नव्या स्कीममध्ये एका मार्गावरील तिकीटाचा खर्च ४३ हजार रुपये आहे.
तर दुसऱ्या बाजूचा खर्च ५३ हजार रुपये इतका आहे.
१ ऑक्टोबर ते ५ ऑक्टोबरपर्यंतच ही स्कीम सुरू राहणार आहे.
दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू येथून ही विमाने उड्डाण घेतील.
अमेरिकेसह अन्य ठिकाणी या आठवड्यात ४७ विमाने उड्डाण घेणार आहेत.
कंपनीच्या वेबसाईटवर याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
या माहितीच्या आधारे तुम्ही तिकीट बूक करू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.