माझी तुझी रेशीमगाठ; लग्नानंतर आलिया - रणबीरचे पहिलं फोटोसेशन

श्रेयस सावंत

Bollywoodचे लवबर्ड आलिया - रणबीरने लग्न सोहळ्यानंतर टेरेसवर फोटोशुट करुन पहिली झलक दिली. यावेळी रणबीरने आलीयाला कीस केलं.

आलिया - रणबीरनचे लग्न सोहळ्यानंतर टेरेसवर फोटोशुट... | श्रेयस सावंत

आलीयाने आपली बिंदी दाखवत फोटोसेशन दरम्यान मनमोहक स्माईल दिली.

फोटोसेशन दरम्यान आलीयाने दिली स्माईल... | श्रेयश सावंत

लग्नसोहळ्यानंतर फोटोशुट करताना आलिया - रणबीरने रोमॅन्टीक पोज दिली.

आलीया रणबीरची रोमॅन्टीक पोज... | श्रेयश सावंत

आलीया-रणबीरणे एकमेकांचा हात पकडत, एकमेकांची साथ निभावण्याचे दिले वचन.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आलीया-रणबीरणे एकमेकांची साथ निभावण्याचे वचन दिले. | श्रेयश सावंत