Sanika
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन प्रत्येक वेळी ग्लॅमर वाढवते.
यावेळीही त्याचा कान्स लूक पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते.
यावेळी अभिनेत्रीचा कान्स लूक खूपच अप्रतिम आहे.
यामध्ये ती एखाद्या बाहुलीसारखी दिसत आहे.
तिचा गॉर्जिअस लूक अन् स्टाइल सध्या खूप व्हायरल झाली आहे.
कान्सच्या रेड कार्पेटवर तीने ब्लॅक कलरचा ऑफ शोल्डर गाऊन कॅरी केला होता.
गाऊनवर फुलांची डिझाईन केलेली होती.
तिचा गाऊन सुंदर होता.
तिने तिचा ड्रेस अतिशय सोबर आणि ग्लॅमरस मेकअपसह पूर्ण केला आहे
याशिवाय ती जांभळ्या रंगाच्या ड्रेसमध्येही दिसली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.