Maharashtra Krishi Din: १ जुलैलाच कृषी दिन का साजरा करतात? इतिहास वाचा..

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कृषी दिन कधी साजरा करतात?

दरवर्षी १ जुलै रोजी महाराष्ट्र राज्यात कृषी दिन साजरा केला जातो.

When is Agriculture Day celebrated | Yandex

कृषी सप्ताह

जुलै महिण्यातील १ ते ७ या काळात कृषी सप्ताह साजरा केला जातो.

Agriculture Week | Yandex

आर्थिक व्यवस्था कृषी क्षेत्रावर

महाराष्ट्र हो कृषीप्रधान राज्या असल्यामुळे राज्याची आर्थिक व्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे.

Economic System | Yandex

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त

हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 1 जुलैला कृषी दिन साजरा केला जातो.

Former Chief Minister Vasantrao Naik's Birth Anniversary | Yandex

कृषीविषयक समस्या

वसंतराव नाईक यांनी कृषीविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत अधिक लक्ष दिले होते.

Agricultural problems | Yandex

कृषी विद्यापीठ

वसंतराव नाईक यांनी राज्यात कृषी विद्यापीठाची स्थापना केली होता.

Agricultural University | Yandex

कृषीसंस्कृतीला प्रोत्साहन

भारतीय कृषीसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी दिन साजरा केला जातो.

Promotion of Agriculture | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Disclaimer | Yandex

NEXT: टिक टिक वाजते डोक्यात..! 'हे' संकेत करुन देतील तुम्हाला प्रेमाची जाणीव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.