Happy Gudi Padwa: दोन वर्षानंतर डोंबिवलीत स्वागत यात्रा; पाडव्याचा उत्साह गगनात...

प्रदीप भणगे

झांज लेझीमच्या तालावर आणि ढोल ताशांच्या गजरात स्वागत यात्रेची सुरवात करण्यात आली

झांज लेझीमच्या तालावर आणि ढोल ताशांच्या गजरात स्वागत यात्रेची सुरवात करण्यात आली | प्रदीप भणगे

राम मंदीराची प्रतिकृती

राम मंदीराची प्रतिकृती | प्रदीप भणगे

चिमुकली रणरागिणी कशी वाटली?

चिमुकली रणरागिणी कशी वाटली? | प्रदीप भणगे

माती वाचवा; आत्ताच कृती करा...

माती वाचवा; आत्ताच कृती करा... | प्रदीप भणगे

ज्येष्ठ नागरिकांचाही उत्साह वाखाणण्याजोगा

ज्येष्ठ नागरिकांचाही उत्साह वाखाणण्याजोगा | प्रदीप भणगे

तरुणांनीही बाईक रॅलीद्वारे यात्रेत सहभाग घेतला

तरुणांनीही बाईक रॅलीद्वारे यात्रेत सहभाग घेतला | प्रदीप भणगे

यात्रेच्या सुरवातीला सायकल रॅली होती

यात्रेच्या सुरवातीला सायकल रॅली होती | प्रदीप भणगे

आ. राजू पाटील नागरिकांशी चर्चा करताना

आ. राजू पाटील नागरिकांशी चर्चा करताना | प्रदीप भणगे

या पालखीत शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे, मनसे आमदार राजू पाटील आणि भाजप आमदार रविंद्र चव्हाण सहभागी झाले होते

या पालखीत शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे, मनसे आमदार राजू पाटील आणि भाजप आमदार रविंद्र चव्हाण सहभागी झाले होते | प्रदीप भणगे

भाजप आमदार रविंद्र चव्हाण आणि मनसे आमदार राजू पाटील

भाजप आमदार रविंद्र चव्हाण आणि मनसे आमदार राजू पाटील | प्रदीप भणगे
पालखीत खासदार श्रीकांत शिंदे मनसे आमदार राजू पाटील व भाजप आमदार रविंद्र चव्हाण सहभागी झाले होते | प्रदीप भणगे
डोंबिवली पश्चिमेतील हनुमान मंदिर येथे पालखीचे पूजन करण्यात आले | प्रदीप भणगे
गुलालाची उधळण... | प्रदीप भणगे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वक्रतुंड ढोल-ताशा पथक | प्रदीप भणगे