अप्सरा आली... मराठमोळी अभिनेत्री दिसतेच अशी की चाहतेही झाले फिदा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठमोळ्या वेशात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मनमोहक दिसत आहे. | Sonalee Kulkarni (Instagram/sonalee18588)
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा हा लूक पाहून तिच्या अप्सरा आली या गाण्याची सारखीच अप्सरा दिसत असल्याचे चाहते बोलत आहेत. | Sonalee Kulkarni (Instagram/sonalee18588)
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नऊवारी नेसली असून मराठमोळा दागिना नथ आणि चिंचपेटी परीधान केलं आहे. | Sonalee Kulkarni (Instagram/sonalee18588)
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा हा लूक पाहून चाहते तिला साक्षात रखुमाई दिसत असल्याचे म्हणत आहेत. | Sonalee Kulkarni (Instagram/sonalee18588)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या नऊवारी साडीच्या पदरावर बातमी ची वारी असे लिहिले आहे. | Sonalee Kulkarni (Instagram/sonalee18588)