Shivani Tichkule
अली फजल आणि रिचा चड्ढा लवकरच विवाहबंधांत अडकणार आहे.
नुकतेच रिचाने तिच्या हळद आणि मेहेंदी सोहळ्यातील खास फोटो पोस्ट केले आहे.
रिचासोबतच अलीने देखील हळद आणि मेहेंदी सोहळ्यातील फोटो शेअर केले आहेत.
अली हा ऑफ व्हाईट आऊटफिटमध्ये दिसत आहे. तर रिचानं मल्टीलर लेहेंगा परिधान केला आहे.
अली आणि रिचा रोमँटिक पोज देताना दिसत आहे.
रिचा आणि अली गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
सध्या सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहेत.
अली आणि रिचा या फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.