Photos: रकुल प्रीत सिंगचा बोल्ड फोटोशूट

Shivani Tichkule

रकुल प्रीत सिंगने ताज्या फोटोशूटचे फोटो शेअर करताच काही मिनिटांतच ते व्हायरल झाले.

Rakul Preet Singh | Instagram

बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने पुन्हा एकदा तिच्या सुंदर स्टाईलने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Rakul Preet Singh | Instagram

या फोटोमध्ये रकुल खूप स्टायलिश दिसत आहे.

Rakul Preet Singh | Instagram

या फोटोमध्ये रकुल प्रीत सिंग स्टायलिश आउटफिटमध्ये दिसत आहे.

Rakul Preet Singh | Instagram

गेल्या काही काळापासून रकुलचा बोल्ड अवतार सर्वांनाच तिचे वेड लावत आहे.

Rakul Preet Singh | Instagram

अभिनेत्री तिच्या फोटोशूटची झलकही चाहत्यांसोबत वेळोवेळी शेअर करत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rakul Preet Singh | Instagram