Photo: ब्लॅक साडीत खुललं प्राजक्ताचं सौंदर्य ; फोटो बघून तुम्हीही म्हणाल...

Satish Daud

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Actress Prajakta Mali Photos | Instagram/@prajakta_official

प्राजक्ता आपल्या बोल्ड लूकमुळे कायम चर्चेत असते.

Prajakta Mali Hot Look | Instagram/@prajakta_official

प्राजक्ताला नवनवीन फोटोशूट करणं ते शेअर करणं नेहमी आवडतं.

Prajakta Mali Photo | Instagram/@prajakta_official

प्राजक्ताच्या फोटोला तिचे चाहते देखील मोठा प्रतिसाद देत असतात.

Prajakta Mali Hot Look | Instagram/@prajakta_official

प्राजक्ताने नुकतेच आपले ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

Prajakta Mali Hot Photos | Instagram/@prajakta_official

या फोटोत प्राजक्ता ब्लॅक कलरच्या साडीवर दिसून येत आहे.

Prajakta Mali Hot | Instagram/@prajakta_official

तिच्या या फोटोवर चाहत्यांनी अक्षरश: प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.

Prajakta Mali Latest Photo | Instagram/@prajakta_official

ब्लॅक कलरची साडी आणि सिल्वर कलरच्या ब्लाऊजमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Bold Look | Instagram/@prajakta_official