ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पूजाने तिच्या अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच करोडो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
साऊथ इंडस्ट्रीतून बॉलिवूडमध्ये आपली खास ओळख निर्माण करणारी बोल्ड पूजा हेगडे कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
पूजा अनेकदा तिचे बोल्ड आणि सुंदर फोटो शेअर करत असते.
कधी ग्लॅमरस, कधी बोल्ड, कधी देसी स्टाईलमध्ये पूजा सोशल मीडियावर फोटो टाकत असते.
आपल्या स्टाईल स्टेटमेंटमुळे नेहमीच चर्चेत असणारी पूजा पारंपारिक पोशाखांमध्येही खूप सुंदर दिसते.
अनेकवेळा पूजा भारतीय कपड्यांमध्ये दिसली आहे, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसते.
जर तुम्ही लग्नाच्या फंक्शनसाठी लेहेंगा घालणार असाल तर पूजा हेगडे या लूक तुम्ही ट्राय करू शकता.
तुम्हीही पूजाच्या या सुंदर आणि क्युट लूक सहज फॉलो करू शकता.
पूजाप्रमाणेच तुम्हीही तुमच्या पारंपारिक पोशाख घालून त्यात ग्लॅमर ऍड करू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.