ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अभिनेत्री हिना खान छोट्या पडद्यावरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचली आहे.
सध्या हिना युरोपमधील इजिप्त देशात तिचा मित्र रॉकीसोबत सुट्यांच्या आनंद घेतेय.
अक्षराच्या भूमिकेनंतर ‘बिग बॉस’, ‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून हिनाला अधिक लोकप्रियता मिळाली.
हिना खान तिच्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
तिचे विविध फोटो व व्हिडीओच्या आणि रील्सच्या माध्यमातून ती चाहत्यांना स्वतःविषयी अपडेट्स देत असते.
हिंदी मालिकेत तिने साकारलेल्या अक्षराच्या भूमिकेने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.
आपल्या सुट्ट्यांचे फोटो हिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
इजिप्तमधील ‘फिलाई आस्वान मंदिर’ या ऐतिहासिक वास्तूला तिने भेट दिली आहे.
इजिप्तमध्ये हिना खान मजा करताना दिसून येत आहे.
इजिप्तची ओळख असणाऱ्या जगप्रसिद्ध गिझा पिरॅमिड येथील फोटो हिनाने शेअर केले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.