दिव्या खोसला कुमारच्या या फोटोंनी वाढवले इंटरनेटचे तापमान, एकदा फोटो पहाच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिव्या खोसला कुमार वेळोवेळी तिच्या सुंदर व्हिडिओ आणि फोटोंद्वारे चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करत असते. | Divya Kumar Khosla (Instagram/@divyakhoslakumar)
दिव्याचा हा हॅाट अॅण्ड बोल्ड लूक पाहून चाहत्यांची मनं भारावून गेली आहेत. | Divya Kumar Khosla (Instagram/@divyakhoslakumar)
दिव्याच्या पोस्टवर यूजर्स सतत रेड हार्ट आणि फायर इमोजीचा वर्षाव करत आहेत. | Divya Kumar Khosla (Instagram/@divyakhoslakumar)
अभिनेत्री दिव्या खोसला कुमार टी-सीरीज चे मालक भूषण कुमारयांची पत्नी आहे. | Divya Kumar Khosla (Instagram/@divyakhoslakumar)
भूषण कुमार आणि दिव्या खोसला कुमारच्या लग्नाला १७ वर्ष झाली असून त्यांना एक मुलगा आहे. | Divya Kumar Khosla (Instagram/@divyakhoslakumar)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिव्या कुमार खोसलाचे फोटो पाहून चाहते तिच्या अदांवर घायाळ झाले आहेत. | Divya Kumar Khosla (Instagram/@divyakhoslakumar)