Photos: डीप नेक ड्रेस... मधील भूमी पेडणेकरच्या अदा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूमीने 'दम लगा के हैशा' या डेब्यू चित्रपटासाठी 25 किलो वजन वाढवले ​​होते.

Bhumi Pednekar | Instagram@bhumipednekar

भूमी ही बॉलिवूड स्टार्स शाहरुख खान आणि सलमान खान यांची डाय हार्ट फॅन आहे.

Bhumi Pednekar | Instagram@bhumipednekar

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही भूमीची आवडती अभिनेत्री आहे.

Bhumi Pednekar | Instagram@bhumipednekar

भूमी फुटबॉल स्टार लिओनेल मेस्सीची खूप मोठी फॅन आहे

Bhumi Pednekar | Instagram@bhumipednekar

भूमीने सांगितले होते की, तिचा पहिला बॉयफ्रेंड वयाच्या 16 व्या वर्षी बनला होता आणि त्यावेळी ते दोघेही एकत्र चित्रपट पाहायला गेले होते.

Bhumi Pednekar | Instagram@bhumipednekar

भूमी म्हणते मी खूप मोठी फूडी आहे आणि तिला मेक्सिकन आणि जपानी पदार्थ आवडतात.

Bhumi Pednekar | Instagram@bhumipednekar

भूमीला चॉकलेट देखील खायला आवडते.

Bhumi Pednekar | Instagram@bhumipednekar

भूमीने एका मुलखतीत सांगितले होते की, तिचे फेव्हरेट हॉलिडे डेस्टिनेशन न्यूयॉर्क आहे.

Bhumi Pednekar | Instagram@bhumipednekar

भूमीला चित्रपट पाहण्याची आवड आहे.

Bhumi Pednekar | Instagram@bhumipednekar

लाल हा भूमीचा आवडता रंग आहे.

Bhumi Pednekar | Instagram@bhumipednekar

भूमीला मेकअप करायला आवडतो.

Bhumi Pednekar | Instagram@bhumipednekar

भूमीला वाचन आणि योगा करायला आवडतं.

Bhumi Pednekar | Instagram@bhumipednekar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.