Satish Daud
अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
अंकिता आपले बोल्ड फोटो नेहमी शेअर करत असते.
अंकिताच्या फोटोला तिचे चाहतेही मोठा प्रतिसाद देतात.
अंकिताने विकी जैनसोबत लग्नगाठ बांधली आहे.
अलिकडेच तिने पती विकी जैनसोबत इंटरनॅशनल आयकॉनिक अवॉर्ड्स 2022 हजेरी लावली.
अंकिताने इंस्टाग्रामवर स्वतःचे आणि विकीचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये अंकिता हिरव्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसत आहे.
या जोडप्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
या फोटोमध्ये अंकिता खूपच रोमॅंटिक पोज देताना दिसत आहे.
तिच्या या फोटोला तिच्या चाहत्यांनी देखील मोठा प्रतिसाद दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.