In pics: आईचं लावलं दुसरं लग्न, मितालीने केलं सिद्धार्थचं कौतुक...

साम टिव्ही ब्युरो

मनोरंजन

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हे कपल मराठी मनोरंजन विश्वात प्रसिद्ध आहे.

Mitali Mayekar | Instagram

दुसरं लग्न

सिद्धार्थने आपल्या आईचं दुसरं लग्न लावून दिलं आहे.

Mitali Mayekar | Instagram

कौतुक

त्याच्या या धाडसी निर्णयानंतर पत्नी मितालीने त्याच कौतुक केलं आहे.

Mitali Mayekar | Instagram

अभिमान

मिताली मयेकर म्हणते, नवऱ्याचा खूप अभिमान आहे.

Mitali Mayekar | Instagram

मिताली

या लग्नसोहळ्याचे मितालीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Mitali Mayekar | Instagram

शुभेच्छा

मितालीने सासूबाईंना दुसऱ्या लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

Mitali Mayekar | Instagram

सिद्धार्थ

सिद्धार्थच्या आईचं लग्न खूप थाटामाटात पार पाडलं.

Mitali Mayekar | Instagram

चांदेकर कुटुंब

मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी हा मोठा निर्णय घेतल्याबद्दल चांदेकर कुटुंबीयांचे कौतुक केलं.

Mitali Mayekar | Instagram

Next: श्वेताचं फिटनेसचं रहस्य आहे तरी काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shweta Tiwari | Instagram