ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतातील वेगळ्या रेल्वे स्थानकाच्या यादीत सगळ्यात आधी नवापूर रेल्वे स्थानकाचे नाव येते. त्याचा एक भाग गुजरात मध्ये तर दुसरा भाग महाराष्ट्रात येतो.
या रेल्वे स्थानकाच्या बाकावर अर्ध्या भागावर महाराष्ट्र तर अर्ध्या भागावर गुजरात असे लिहिले आहे. येथे रेल्वेची घोषणा ही चार भागात दिली जाते. इंग्रजी, मराठी, हिंदी आणि गुजराती.
पश्चिम बंगालमधील बर्धमान जिल्ह्यातील बांकुरा-मैसग्राम रेल्वे फाटकावर २००८ साली या रेल्वे स्थानकाची निर्मिती झाली होती. तेव्हा या स्थानकाचे नाव रैनागढ असे होते.
तेथे स्थायिक असणाऱ्या लोकांना हे नाव आवडले नसल्याने त्यांनी कायदेशीर कारवाई करून ते नाव हटवले. मागच्या १३ वर्षांपासून या स्थानकाला कोणतेही नवीन नाव मिळालेले नाही.
भवानी मंडी स्टेशन हे राजस्थान आणि मध्य प्रदेशच्यामधे विभागले गेले आहे. त्यामुळे येथे थांबणारी रेल्वेचे इंजिन हे राजस्थानमध्ये तर त्याचे डब्बे हे मध्यप्रदेशाच्या जमिनीवर असतात.
भवानी मंडीच्या एका बाजूला राजस्थान तर दुसऱ्या बाजूला मध्यप्रदेश असे बोर्ड लावले गेले आहेत.
भारतीय रेल्वे मधील सगळ्यात मोठे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.