मोहरले, बावरले, मेंहदीच्या रंगात रंगले मी; अंकिताचा मेहंदी सोहळा

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या बॉयफ्रेंड विकी जैनसोबतच्या लग्नामुळे चर्चेत आहे.

ankita lokhande vicky jain engagement | Facebook

गेल्या काही दिवसांपासून या दोघांचे लग्नाआधीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होते.

ankita lokhande vicky jain wedding | Facebook

एंगेजमेंट रिंग घालाताना अंकिताचा एक्स बॉयफ्रेंड आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या 'राबता' चित्रपटातील गाणे लावले होते.

ankita lokhande engagement | Facebook
Facebook
ankita lokhande wedding | Facebook

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ankita lokhande | Facebook